Sameer Amunekar
अंजीरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असल्याने तो शरीराची इम्युनिटी मजबूत करतो आणि सर्दी-खोकला दूर ठेवतो.
नियमित अंजीर खाल्ल्याने रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
अंजीरमधील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते आणि पोट हलकं ठेवते.
यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असल्याने हाडांना बळकटी मिळते आणि सांध्यातील वेदना कमी होतात.
अंजीरमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार ठेवतात आणि केसगळती रोखतात.
अंजीर शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो आणि रक्त शुद्ध ठेवतो, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने शरीरात उष्णता टिकते आणि दिवसभर ऊर्जा मिळते.