रक्त स्वच्छ करायचंय? मग 'ही' 7 नैसर्गिक पेय रोज प्या

Sameer Amunekar

कोथिंबीरचा रस

कोथिंबीरमध्ये शरीरातील घातक विषारी घटक बाहेर टाकण्याची क्षमता असते. याचा रस बनवून दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास रक्त शुद्धीमध्ये मदत होते.

Health Tips | Dainik Gomantak

गव्हाच्या तुराचा रस

गव्हाच्या तुरात क्लोरोफिल, अँटीऑक्सिडंट्स आणि आयर्न भरपूर असते. हे रक्तातील टॉक्सिन्स दूर करतं आणि हिमोग्लोबिन वाढवतं.

Health Tips | Dainik Gomantak

बीट रूट ज्यूस

बीटमध्ये आयर्न आणि नायट्रेट्स अधिक प्रमाणात असतात. हे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातून हानिकारक पदार्थ बाहेर टाकते.

Health Tips | Dainik Gomantak

आवळा ज्यूस

आवळा हा व्हिटॅमिन C ने भरलेला सुपरफूड आहे. तो लिव्हर आणि किडनीचं काम सुधारतो आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो.

Health Tips | Dainik Gomantak

तुळशीचा काढा

तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. रोज सकाळी एक कप तुळशीचा काढा घेतल्यास रक्त शुद्ध होतं.

Health Tips | Dainik Gomantak

हळद दूध

हळद ही नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे. रात्री झोपण्याआधी हळदीचं दूध घेतल्यास शरीरात साचलेली विषारी द्रव्यं बाहेर पडतात.

Health Tips | Dainik Gomantak

लिंबूपाणी मधासह

लिंबामध्ये सिट्रिक अ‍ॅसिड असून ते शरीर डिटॉक्स करतं. मधासोबत घेतल्यास हे मिश्रण शरीर शुद्ध करतं आणि पचन सुधारतं.

Health Tips | Dainik Gomantak

साप किती वर्ष जगतो?

Sake Fact | Dainik Gomantak
येथे क्लिक करा