Skin care tips: चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळे हैराण झालात? सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय

Sameer Amunekar

पेस्ट

टोमॅटो, संत्री, पपई, गुलाबजल आणि ग्लिसरीन यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा.

Skin care tips | Dainik Gomantak

तिळाचे तेल

तिळाचे तेल नैसर्गिक मॉइस्चरायझर म्हणून काम करते. यामध्ये फॅटी आम्ल (linoleic acid, oleic acid) असल्याने कोरडी त्वचा मऊ आणि तजेलदार बनते.

Skin care tips | Dainik Gomantak

मास्क

कोरफड जेल,, सब्जा, आणि भिजवलेला केळा यांचा मास्क हा त्वचेसाठी अत्यंत प्रभावी आणि पोषणदायक उपाय आहे. यामधील प्रत्येक घटक त्वचेला नैसर्गिक पोषण देतो, डाग कमी करतो, आणि त्वचेला तजेलदार बनवतो.

Skin care tips | Dainik Gomantak

दही

दहीमध्ये लॅक्टिक आम्ल असते, जे त्वचेतील मळ काढून टाकते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते.

Skin care tips | Dainik Gomantak

रस

लिंबाचा रस आणि काकडीचा रस सारख्या प्रमाणात मिक्स करा आणि दररोज 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा.

Skin care tips | Dainik Gomantak

दूध घालून पेस्ट

बेसन, हळद आणि चंदन इत्यादी पदार्थ एकत्र करून त्यात थोडे पाणी किंवा दूध घालून पेस्ट तयार करा.

Skin care tips | Dainik Gomantak
Tometo Benifits | Dainik Gomantak
टोमॅटो खाण्याचे फायदे