Sameer Panditrao
स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी आहे.
चिंता नको, चिंतन करा आणि नव्या विचारांना जन्म द्या.
जे लोक नशिबावर विश्वास ठेवतात ते भित्रे असतात आणि जे कष्टाने स्वतःचे भविष्य घडवतात ते कणखर असतात.
सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात फरक आहे, खरंतर व्यक्तिमत्व सुंदर पाहिजे.
अति सरळमार्गी असणे हे पाप केल्यासारखे आहे, हे पाप माणसाच्या दुर्बलतेचे कारण बनते.
अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता. यासाठी तुम्ही काय विचार करता याकडे लक्ष असू द्या.