Sameer Panditrao
हॅन्डशेक अर्थात हस्तांदोलन आपण रोज करतो, पण त्याचे फायदे माहिती आहे का ?
हॅन्डशेकवेळी दोन्ही तळहात एकमेकांवर घासले गेले की हातांमध्ये रक्तसंचार चांगला होतो.
हातांच्या घर्षणामुळे आजूबाजूला रक्तप्रवाह वाढतो आणि डोळ्यांना आराम मिळतो.
हातांच्या हालचालीमुळे केल्याने मेंदू शांत होतो आणि त्याला आराम मिळतो.
हात एकमेकांवर घासल्याने हाताचे मसल्स ऍक्टिव्ह होतात.
हस्तांदोलन हा जागतिक पातळीवर पाळला जाणारा व्यवहार आहे.
जागतिक हस्तांदोलन दिनाचे औचित्य साधून ही माहिती आम्ही तुम्हाला दिली आहे, त्यामुळे खुलेपणाने हस्तांदोलन करा.