Sameer Panditrao
फक्त १५ मिनिटे रोज डान्स केल्यास तुमच्या शरीराला ऊर्जा आणि उत्साह मिळतो.
नियमित डान्स केल्यास कॅलरी जाळली जाते आणि वजन नियंत्रित राहते.
डान्सिंगमुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि ब्लड सर्क्युलेशन वाढते.
डान्स केल्याने एन्डॉर्फिन्सची पातळी वाढते, तणाव कमी होतो आणि आनंद वाढतो.
नियमित डान्सिंगमुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीर लवचिक राहते.
नवे स्टेप्स आणि कोऑर्डिनेशन मेंदूला सक्रिय ठेवतात आणि स्मरणशक्ती सुधारतात.
ग्रुप डान्स केल्यास सामाजिक कौशल्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.