Photo: पंतप्रधान मोदी बनले वारकरी

Puja Bonkile

वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे तुकोबारायांची पगडी, उपरणे, वीणा, चिपळ्या तसेच गाथा देऊन तसेच तुळशीहार घालुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.vhayaral

PM Modi | Instagram/@Devendra Fadnavis

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा वारकरी लुक सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

PM Modi | Instagram/@Devendra Fadnavis

या शिष्टमंडळात भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत तुकाराम महाराज संस्थान देहुचे अध्यक्ष नितीन मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य शिवाजी महाराज मोरे आणि मान्यवर उपस्थित होते.

PM Modi | Instagram/@Devendra Fadnavis

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विठ्ठलाची मूर्ती भेट देण्यात आली

PM Modi | Instagram/@Devendra Fadnavis

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीक्षेत्र देहु येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi | Instagram/@Devendra Fadnavis