Sameer Panditrao
भारतातील हे सुंदर गाव तिबेट बॉर्डरच्या जवळ आहे. कोणते आहेत हे गाव?
हिमाचल प्रदेश भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे.
किन्नौर जिल्ह्यातील नाको हे हिमाचल प्रदेशातील लहानसे गाव समुद्रसपाटीपासून 12,000 फूट उंचीवर आहे आणि स्पीति व्हॅलीचे गेटवे म्हणून ओळखले जाते.
निसर्गाने नटलेले हे गाव तुम्ही पायाने भटकत बघू शकता.
शिमला, मनाली मार्गे इथे जाणे जास्त सोपे आहे.
या गावात इन्टरनेट, विजेचा अभाव आहे, याची मानसिक पायरी करुन जावा .