Sameer Panditrao
तळपण नदीवरील हा सुंदर पूल ड्रोनच्या नजरेतून अतिशय सुंदर दिसतो.
सादोळशे पूल परिसराचे हे विहंगम दृश्य पाहा.
प्रसिद्ध असा पर्रा रोड ड्रोनच्या नजरातून आणखी सुंदर दिसतो.
पर्यटकांनी भरगच्च असणारा दोना पावला परिसर आकाशातून आणखी खास वाटतो.
ड्रोनच्या नजरेतून स्वच्छ असणारा कोला बीच, शॅक्स, बीचबेड्स रंगीबेरंगी दिसतो.
मायणातील कोकोनट ट्री रोडमुळे तुम्हाला अस्सल गोव्याचे दर्शन होईल.
गोव्याचा प्रसिद्ध अटल सेतू असा दिव्यांनी उजळलेला दिसतो.