Sameer Panditrao
श्रावणातील हा पहिला सण भरतील विविध भागात विविध पद्धतींनी साजरा होतो.
गोवा, कोकण परिसरात हा सण उत्साहाने साजरा करतात.
नागपंचमीच्या निमित्य बाजरात गर्दी दिसून येत आहे.
मातीचे प्रतिकात्मक नाग करून त्यांचे पूजन केले जाते.
या नागांच्या प्रतिमांवरती आकर्षक रंगकाम केलेले असते.
सणानिमित्त्य बाजारात लाह्या, भाज्या खरेदी केली जाते.
गोवा, कोकणवासीयांचा कोणताही सण नारळाशिवाय होत नाही , त्यामुळे या क्षेत्रातही उलाढाल होते.