Sameer Panditrao
जनगणनेच्या अहवालानुसार सत्तरीतल्या ‘झाडांनी’ या गावाची नोंद निर्मनुष्य अशी करण्यात आलेली आहे.
‘झाडांनी’ हा एका टोकाला बारमाही वाहणाऱ्या म्हादई नदीच्या उजव्या तीरावरती वसलेला गाव आहे.
झाडांनी’ येथील लोकवस्ती आकस्मिकरीत्या पूर्णपणे गायब कशी झाली हे कोडे निर्माण झाले होते.
झाडांनी’ येथे म्हादई नदी किनारी पुरातत्त्व अभ्यासकांना नदीपात्रातल्या दगडांचा वापर करून उभारलेल्या काही थडग्यांचा शोध लागला आहे.
पुराव्यानंतर शंभर वर्षांपूर्वी आलेल्या अशाच मलेरियाच्या साथीत बहुधा ‘झाडांनी’ गावातल्या कुटुंबांचे उच्चाटन झाले असावे.
झाडांनी’ या गावात आलेल्या साथीच्या रोगांनी तेथील लोकांचा बळी घेतला याची नोंद पोर्तुगीज कालखंडातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी ठेवलेल्या नोंदीतून आज उपलब्ध होते.
परंतु मलेरियाच्या साथीत समस्त लोकवस्तींचा नायनाट झाला की त्यातून सावरलेली मंडळी गाव सोडून कुठे परागंदा झाली याविषयीची खात्रीपूर्वक माहिती उपलब्ध नाही.