Akshata Chhatre
थंडीत गार वाऱ्यामुळे ओठांमधील नैसर्गिक ओलावा संपतो. दुर्लक्ष केल्यास ओठ फाटून त्यातून रक्त येण्याची शक्यता असते.
नाभीमध्ये मोहरीचे तेल लावल्याने १ आठवड्यात फाटलेले ओठ पूर्णपणे बरे होतात.
नाभी शरीराच्या नसांचे केंद्र आहे. यात तेल टाकल्याने ओठांचा कोरडेपणा आणि काळसरपणा नैसर्गिकरीत्या दूर होतो.
या उपायामुळे केवळ ओठच नाही, तर पचनसंस्था सुधारते आणि पोटदुखी किंवा पेटके येण्यापासून आराम मिळतो.
मोहरीच्या तेलामुळे संपूर्ण शरीराचा ड्रायनेस कमी होतो, सांधेदुखीमध्ये आराम मिळतो आणि त्वचेची चमक वाढते.
मोहरीचे तेल शरीरातील अंतर्गत ओलावा वाढवते, ज्यामुळे ओठ नैसर्गिकरीत्या मऊ आणि गुलाबी बनतात.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये २ थेंब मोहरीचे तेल टाका आणि हलका मसाज करा. हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे.