South Goa Tourist Place : पावसाळ्यात पाहा 'ही' ठिकाणे

गोमन्तक डिजिटल टीम

बिग फूट संग्रहालय

दक्षिण गोव्यातील बिग फूट संग्रहालयात तुम्हाला ग्रामीण जीवनाचे चित्र उभे केलेलं दिसते.

Big Foot Museum | Dainik Gomantak

कोलवा समुद्र किनारा

कोलवा बीच गोव्याच्या दक्षिणेकडील एक महत्त्वाचा व सुंदर समुद्र किनारा आहे. हा विस्तीर्ण किनारा देश विदेशातून आलेल्या लोकांना आकर्षित करतो.

Colva Beach | Dainik Gomantak

साळावली धरण

साळवली धरण हे गोव्यातील एक प्रमुख धरण आहे. दक्षिण गोव्याला संपूर्ण पीण्याचे पाणी या धरणातून मिळते.

Selaulim Dam | Dainik Gomantak

पाळोळे समुद्र किनारा

पाळोळे बीच हा दक्षिण गोव्यातील खाडीवरील पांढऱ्या वाळूचा भाग आहे. हा समुद्रकिनारा नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे.

palolem beach | Dainik Gomantak

बाणावली समुद्र किनारा

दक्षिण गोव्यातील बाणावली समुद्र किनारा तेथील असणाऱ्या स्वच्छ किनाऱ्यामुळे प्रसिद्ध आहे. इतर किनाऱ्यांसारखी पर्यकांची गर्दी तेथे नसते.

Benaulim Beach | Dainik Gomantak

किंग्ज चॅपल चर्च

किंग्ज चॅपल चर्च हे दक्षिण गोव्यामध्ये आहे. टेकडीवर स्थित हे एक एकमेव चर्च आहे. या चर्चच्या लाखो रोमांचक कथा आणि दंतकथा आहेत.

Kings Chapel church | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा