प्रत्येकाने वाचावी अशी 5 मराठी ऐतिहासिक पुस्तके..

Akash Umesh Khandke

रणजित देसाई यांनी लिहिलेली श्रीमान योगी कादंबरी शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास दाखवते. शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर ही कादंबरी नक्की वाचा.

Sriman Yogi | Dainik Gomantak

वि.स.खांडेकर लिखित ययाति कादंबरीला 1960 मध्ये साहित्य अकादमी आणि 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी वाचकांसाठी ही एक पर्वणी आहे.

Yayati | Dainik Gomantak

राऊ कादंबरी बाजीराव पेशवे यांची गोष्ट सांगते. बाजीराव पेशवे यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी ना. सं. इनामदार लिखित राऊ नक्की वाचा.

Rau | Dainik Gomantak

संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिले आहे. इतिहास प्रेमींनी ही कादंबरी नक्की वाचावी.

Chava | Dainik Gomantak

महाभारतातील कर्ण या पत्रावर आधारित मृत्युजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. कर्णाची बाजू जाणून घेण्यासाठी ही कादंबरी नक्की वाचा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mrutyunjay | Dainik Gomantak