दैनिक गोमन्तक
थंडीच्या दिवसात अनेक आजार बळावताना दिसतात. त्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे.
बीटरुट खाल्ल्याने शरिरातील रक्ताचे प्रमाण वाढते.
पालकमधील आयर्नचे प्रमाण जास्त असते.
ब्रोकोलीमध्ये फायबर, व्हिटॅमीनचे प्रमाण जास्त असते.
मूळ्यात अनेक घटक आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
कोबीदेखील आरोग्यासाठी महत्वाची आहे.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर उत्तम मानले जाते.