Sameer Panditrao
मुंबई गोवा महामार्गावरती एक सुंदर आणि अद्भुत ठिकाण आहे.
हे ठिकाण चिपळूणपासून जवळ आहे.
नागेश्वर मंदिर, चिपळूणजवळील एक प्रसिद्ध ठिकाण आहे.
हे एक स्वयंभू शंकराचे देवस्थान असून, डोंगरावर वसलेले आहे
नागेश्वर मंदिराच्या परिसरात नागेश्वरी गुंफा देखील आहे.
हे मंदिर व्याघ्रप्रकल्प आणि कोयना अभयारण्य परिसरात आहे.
चिपळूण-बहादूर शेख नाका-कलंबस्ते फाटा-धामनंद-चोरवणे असा प्रवास करून मंदिरापर्यंत पोहोचता येते.