Sameer Panditrao
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, तसेच जिंजी या १२ किल्ल्यांचा समाविष्ट करण्यात आला आहे.
यात महाराजांनी स्वतः बांधलेले किल्ले कोणते?
राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी शिवरायांनी स्वतः बांधली.
रायरी ठाणे जिंकून महाराजांनी रायगड हा प्रचंड मजबून किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला.
या ठिकाणी किल्ला बांधण्याची कल्पनाही शिवरायांचीच. अफजलखानाला याच परिसरात धडा शिकवला गेला.
रायगड तालुक्यातील हा किल्ला शिवकाळातच बांधला गेला.
काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या शिवाजी महाराजांनी हा जलदुर्ग मालवणमध्ये निर्माण केला.