Sameer Panditrao
गोव्यापासून जवळच एक खास शिव मंदिर आहे.
उत्तर कन्नड जिल्ह्यात मुरुडेश्वर हे स्थान आहे.
येथे जगातील तिसरी सर्वात उंच शिव मूर्ती आहे.
हे ठिकाण अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे
या मंदिराला भव्य गोपुर आहे.
मुरडेश्वर मंदिराला भेट देण्याची उत्तम वेळ ऑगस्ट ते फेब्रुवारी आहे.
मोपापासून मुरुडेश्वरला जायला चार ते पाच तास जातात.