टीम इंडियाचा गोलंदाज मुकेश कुमारचे शुभमंगल!

Pranali Kodre

मुकेश कुमारचं लग्न

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार 28 नोव्हेंबर 2023 रोजी लग्नबंधनात अडकला आहे.

Mukesh Kumar | Instagram

पत्नी

मुकेशने गोरखपूरमध्ये दिव्या सिंगबरोबर लग्न केले आहे.

Mukesh Kumar Wedding | X

फोटो व्हायरल

मुकेश आणि दिव्या यांच्या लग्नाचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Mukesh Kumar | Instagram

टी20 मालिका

खरंतर मुकेश 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग आहे.

Mukesh Kumar | Twitter

सुट्टी

मात्र, त्याने लग्नासाठी 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या टी20 सामन्यातून सुट्टी घेतली होती.

Mukesh Kumar Wedding | X

पुन्हा संघात होणार सामील

त्यामुळे मुकेश तिसऱ्या सामन्यात खेळताना दिसला नाही. मात्र तो 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या चौथ्या टी20 सामन्यापूर्वी संघात दाखल होणार आहे.

Mukesh Kumar Wedding | X

रिसेप्शन

तसेच मीडियातील रिपोर्ट्सनुसार ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका संपल्यानंतर तो 4 डिसेंबर रोजी लग्नाचे रिसेप्शन देईल.

Mukesh Kumar Wedding | X

T20I क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे भारतीय

Ruturaj Gaikwad
आणखी बघण्यासाठी