रिलायन्सचे मुकेश अंबानी सध्या चर्चेत का आहेत?

Pramod Yadav

मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी सध्या चर्चेत आहेत.

Mukesh Ambani

रिलायन्स

रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील, असे वक्तव्य अंबानी यांनी केले.

Mukesh Ambani

VGGS 2024

गांधीनगरमध्ये VGGS 2024 च्या उद्घाटन समारंभात अंबानी बोलत होते.

Mukesh Ambani

12 लाख कोटींची गुंतवणूक

रिलायन्सने गेल्या 10 वर्षांत गुजरातमध्ये सुमारे 12 लाख कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

Mukesh Ambani

गुजराती असल्याचा अभिमान

मला गुजराती असल्याचा अभिमान आहे असेही मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.

Mukesh Ambani

हरित ऊर्जा क्षेत्र

यावेळी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी हरित ऊर्जा क्षेत्राबाबत मोठी घोषणा केली.

Mukesh Ambani

अदानी समूह

तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी 2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली.

Mukesh Ambani