डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट

Aishwarya Musale

डिसेंबरमध्ये हिंदी ते इंग्रजीपर्यँत अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

movies releasing in desember

|

Dainik Gomantak

स्पायडरमॅन: नो वे होम तारखेला प्रदर्शित होईल. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि तेलगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Spider-Man: No Way Home

|

Dainik Gomantak

रणवीर सिंगचा '83' हा चित्रपट 24 तारखेला थिएटर प्रदर्शित होणार आहे.

Ranveer Singh's movie 83 

|

Dainik Gomantak

अक्षय, सारा, धनुष यांचा 'अतरंगी रे' OTT वर येणार आहे.

Atrangi Re

|

Dainik Gomantak

शाहिद आणि मृणालचा 'जर्सी' 31 तारखेला थिएटर मध्ये दाखल होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jersey

|

Dainik Gomantak