Best Places for Treks: पर्वत, नद्या आणि झरे...भारतातील ट्रेकिंगसाठी खास हॉटस्पॉट्स

Sameer Amunekar

कुर्ग, कर्नाटक

कॉफी प्लांटेशन्स आणि हिरव्या डोंगरांचा सुंदर अनुभव येथे घेता येतो.

Best Places for Treks | Dainik Gomantak

मनाली, हिमाचल प्रदेश

अँटीसॉन झरे आणि धुकेमय पर्वतरांगा येथे पाहायला मिळतात.

Best Places for Treks | Dainik Gomantak

लेह-लडाख

थरारक हाय अल्टिट्यूड ट्रेक्स आणि निळसर आकाशाचा आनंद घेता येतो.

Best Places for Treks | Dainik Gomantak

सोलंग व्हॅली

साहसपूर्ण ट्रेक्स आणि पर्वतीय अनुभव घ्यायचा असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे.

Best Places for Treks | Dainik Gomantak

अंदमान व निकोबार बेटं

समुद्रकिनारे आणि जंगली ट्रेल्सचा आनंद घेता येतो.

Best Places for Treks | Dainik Gomantak

सिक्कीम

कंचनजंघा नयनरम्य दृश्यांसह ट्रेकिंग अनुभव.

Best Places for Treks | Dainik Gomantak

रांझा ट्रेल, उत्तराखंड

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत पर्वतीय मार्ग असल्यानं येथे ट्रेकिंगचा आनंद घेता येतो.

Best Places for Treks | Dainik Gomantak

मराठ्यांचा विजय पाकिस्तानातही; 'या' किल्ल्याच्या भिंती सांगतात इतिहास

Attock Fort | Dainik Gomantak
येथे क्लिक करा