गोमन्तक डिजिटल टीम
मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन Moto G05 7 जानेवारीला भारतात लॉंच होणार आहे.
स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 1000 nits पीक ब्राइटनेस, आणि वॉटर टच तंत्रज्ञानासह 6.67-इंच एलसीडी स्क्रीन असेल.
हा स्मार्टफोन 50MP कॅमेरानं सुसज्ज असेल. फोनमध्ये MediaTek Helio G81 Extreme प्रोसेसर मिळेल.
Moto G05 मध्ये MediaTek Helio G81 Extreme प्रोसेसर असेल.
18W टर्बो चार्जिंग फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह 5,200mAh बॅटरी असेल.
हा फोन 4GB + 64GB कॉन्फिगरेशनमध्ये 8GB पर्यंत रॅम बूस्ट सपोर्टसह उपलब्ध असणार आहे.
Moto G05 मध्ये प्रीमियम लेदर डिझाइनमध्ये हा स्मार्टफोन आहे.