Famous Beaches in Goa: गोव्यातील 'या' समुद्र किनाऱ्यांचे सौंदर्य पाहून तुम्ही खरंच थक्क व्हाल...एकदा नक्की भेट द्या

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुट बीच

कळंगुट गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि वर्दळीचा समुद्रकिनारा आहे. येथील विविध जलक्रीडांचे कार्य आणि पर्यटनामुळे हा बीच एक लोकप्रिय ठिकाण आहे.

Best Beaches in Goa | Dainik Gomantak

बागा बीच

बागा बीच त्याच्या नाईट लाईफ आणि जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे. बागा येथे थोडासा शांततेचा अनुभव घेता येतो

Best Beaches in Goa | Dainik Gomantak

अंजुना बीच

अंजुना बीच गोव्यातील एक ऐतिहासिक आणि पॉप्युलर बीच आहे.

Best Beaches in Goa | Dainik Gomantak

वागातोर बीच

वागातोर बीच हा एक सुंदर आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे.

Best Beaches in Goa | Dainik Gomantak

पालोलेम बीच

हा एक सुंदर आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. येथील शांततेमुळे हा बीच जोडीदारांसाठी एक आदर्श ठिकाण आहे.

Best Beaches in Goa | Dainik Gomantak

हरमल बीच

सूर्यास्त, पर्यावरणाची स्वच्छता आणि प्राचीन संस्कृतीचे दर्शन घेण्यासाठी हे बीच उत्तम उदाहरण आहे.

Best Beaches in Goa | Dainik Gomantak
Goa Alcohol price | Dainik Gomantak
आणखी बघा