World Cup 2023 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज

Pranali Kodre

अंतिम सामना

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 19 नोव्हेंबर रोजी पार पडला.

Glenn Maxwell | Virat Kohli | ICC

भारताचा पराभव

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सने पराभव केला.

Australia won World Cup 2023 Final | ICC

सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

दरम्यान, या सामन्यानंतर या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Mohammad Shami | X

मोहम्मद शमी

वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आहे. त्याने 7 सामन्यांत 24 विकेट्स घेतल्या.

Mohammad Shami | X

ऍडम झम्पा

दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पा आहे. त्याने 11 सामन्यात 23 विकेट्स घेतल्या.

Adam Zampa | ICC

दिलशान मदुशंका

तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मदुशंका असून त्याने 9 सामन्यांत 21 विकेट्स घेतल्या.

Dilshan Madushanka | X

गेराल्ड कोएट्झी

चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज गेराल्ड कोएट्झी आहे. त्याने 8 सामन्यांत 20 विकेट्स घेतल्या.

Gerald Coetzee | X

जसप्रीत बुमराह

पाचव्या क्रमांकावर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. त्याने 11 सामन्यांत 20 विकेट्स घेतल्या.

Jasprit Bumrah | X

World Cup 2023 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज

Virat Kohli