Google Trends: 2023 मध्ये नेटकऱ्यांनी सर्वाधिक सर्च केल्या 'या' बातम्या

Ashutosh Masgaunde

चांद्रयान-3

इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमानंतर, भारताचे चांद्रयान-3 अखेर 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर यशस्वीरित्या उतरले.

Chandrayaan-3 | Dainik Gomantak

कर्नाटक विधानसभा निवडणुक निकाल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला होता. काँग्रेसने 136 जागा जिंकल्या, तर भाजपने 65 जागा जिंकल्या. जेडीएसला 19 आणि ​​अपक्षांना 4 जागा मिळाल्या.

Karnataka Election Results | Dainik Gomantak

इस्त्रायल-हमास युद्ध

7 ऑक्टोबरपासून हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु आहे. युद्धात आतापर्यंत 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Israel News | Dainik Gomantak

सतीश कौशिक

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे 9 मार्च 2023 रोजी हृदयविकाराने 66 व्या वर्षी निधन झाले.

Satish Kaushik | Dainik Gomantak

अर्थसंकल्प 2023

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 01 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर केला होता.

Budget 2023 | Dainik Gomantak

तुर्की भूकंप

6 फेब्रुवारी 2023 रोजी तुर्कीमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तुर्कस्तानमध्ये गेल्या 24 वर्षांत भूकंपामुळे 18 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Turkey Earthquake | Dainik Gomantak

अतिक अहमद

माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना कोल्विन हॉस्पिटलमध्ये नेले जात असताना अज्ञातांनी त्यांची गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. ही घटना 15 एप्रिल 2023 रोजी घडली.

Atiq Ahmed | Dainik Gomantak

रब ने बना दी जोडी ! गोष्ट विरुष्काच्या लव्ह स्टोरीची

Anushka Sharma And Virat Kohli | Anushka Sharma's X Account
अधिक पाहाण्यासाठी...