विराट, रोनाल्डो अन् फुटबॉल...! 25 वर्षांत Google वर काय झालं सर्च?

Pranali Kodre

गुगल

गुगलने नुकतेच गेल्या 25 वर्षात सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टींबद्दल एक व्हिडिओ रिलीज केला आहे.

Google

25 वर्षात काय झालं सर्च

त्यानुसार गेल्या 25 वर्षात क्रीडा क्षेत्रात काय सर्वात जास्त सर्च झालं याबद्दल जाणून घेऊ.

Google

खेळ

गेल्या 25 वर्षात फुटबॉल हा खेळ सर्वात जास्त वेळा सर्च झाला.

Football

खेळाडू

तसेच गेल्या 25 वर्षात सर्वाधिक वेळ सर्च केलेल्या खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर ख्रिस्तीयानो रोनाल्डो राहिला.

Cristiano Ronaldo | Twitter

MVP

गेल्या 25 वर्षात सर्वाधिक सर्च केलेला MVP (मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर) म्हणून बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्सचे नाव घोषित झाले.

Lebron James | Twitter

क्रिकेटपटू

गेल्या 25 वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीने बाजी मारली.

Virat Kohli

Goat

G.O.A.T म्हणून सर्वाधिक सर्च झाला तो अमेरिकन फुटबॉल गाजवणारा टॉम ब्रॅडी.

Tom Brady | Twitter

रोहित शर्माच्या नावावर आजपर्यंत कोणालाच न जमलेला ऐतिहासिक विक्रम

Rohit Sharma | Twitter/BCCI
आणखी बघण्यासाठी