जगातील ‘या’ 10 सर्वात महागड्या कार तुम्हाला माहितीयेत का?

Manish Jadhav

Rolls Royce Boat Tail Price

लक्झरी आणि प्रीमियम कार उत्पादक कंपनी रोल्स रॉयसची सर्वात महागडी कार रोल्स रॉयस रॉयल बोट टेलची संभाव्य किंमत 223 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

Rolls Royce Boat Tail Price | Dainik Gomantak

Bugatti La Voiture Noire Price

सुपरकार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बुगाटीची सर्वात महागडी कार La Voiture Noire आहे, ज्याची किंमत 106 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.

Bugatti La Voiture Noire Price | Dainik Gomantak

Rolls Royce Sweptail Price

Rolls Royce कंपनीचे Sweptail मॉडेल ही जगातील तिसरी सर्वात महागडी कार असल्याचे सांगितले जाते, ज्याची किंमत 102 कोटींहून अधिक आहे.

Rolls Royce Sweptail Price | Dainik Gomantak

Bugatti Centodieci Price

जगातील सर्वात महागड्या कारच्या यादीत बुगाटीची शान पाहायला मिळते. Bugatti Centodieci ही जगातील चौथी सर्वात महागडी कार असून तिची किंमत सुमारे 72 कोटी रुपये आहे.

Bugatti Centodieci Price | Dainik Gomantak

Mercedes Maybach Exelero Price

मर्सिडीज कंपनीच्या मेबॅक सीरीजमधील सर्वात महागडी कार मर्सिडीज मेबॅक एक्सलेरोची किंमत 63 कोटींहून अधिक आहे.

Mercedes Maybach Exelero Price | Dainik Gomantak

SP Automotive Chaos Price

जगातील सर्वात महागड्या कारच्या यादीत स्पायरोस पॅनोपॉलोस (SP Automotive) च्या एसपी कॅओसची किंमत 51 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

SP Automotive Chaos Price | Dainik Gomantak

Bugatti Chiron Super Sport 300+ Price

बुगाटी कंपनीची सुपरकार Bugatti Chiron Super Sport 300 Plus ची किंमत 31 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या कारचा टॉप स्पीड ताशी 300 मैलपेक्षा जास्त आहे.

Bugatti Chiron Super Sport 300+ Price | Dainik Gomantak

Pagani Huayra Roadster BC Price

Pagani Huayra Roadster BC चे फक्त 40 युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध होते आणि या सुपरकारची किंमत सुमारे 28 कोटी रुपये आहे.

Pagani Huayra Roadster BC Price | Dainik Gomantak

Lamborghini Veneno Price

Lamborghini कंपनीची सुपरकार Lamborghini Veneno ची किंमत जवळपास 36 कोटी रुपये आहे. ही Aventador आधारित कार फक्त 2.9 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवता येते.

Lamborghini Veneno Price | Dainik Gomantak

W Motors Lykan Hypersport Price

दुबईस्थित कार कंपनी डब्ल्यू मोटर्सच्या लायकान हायपर स्पोर्टची किंमत 27 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही कार 2013 मध्ये लाँच करण्यात आली होती.

W Motors Lykan Hypersport Price | Dainik Gomantak