सकाळी की संध्याकाळी? व्यायामासाठी कोणता वेळ आहे सर्वोत्तम?

Manish Jadhav

व्यायामासाठी कोणती वेळ सर्वोत्तम

सकाळी की संध्याकाळी? व्यायामासाठी कोणता वेळ सर्वोत्तम? हा प्रश्न अनेक फिटनेस प्रेमींना पडतो. सकाळी व्यायाम केल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते, चयापचय (Metabolism) क्रिया सुधारते. तसेच, मनही प्रसन्न राहते.

exercise | dainik gomantak

लवकर उठणे

लवकर उठायची सवय असेल तर सकाळचा व्यायाम उत्तम.

exercise | dainik gomantak

संध्याकाळ

रात्री उशिरा झोपत असाल आणि संध्याकाळी अधिक उर्जा वाटत असेल तर संध्याकाळचा व्यायाम फायदेशीर.

exercise | dainik gomantak

फ्रेश सुरुवात

सकाळी व्यायाम केल्यास दिवसाची सुरुवात फ्रेश होते.

exercise | dainik gomantak

ताण

दिवसभराता ताण घालवण्यासाठी संध्याकाळी वर्कआउट उत्तम.

exercise | dainik gomantak

जीवनशैली

व्यायाम करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा फायदेशीर आहेत, पण कोणता सर्वोत्तम आहे हे तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून आहे.

exercise | dainik gomantak
आणखी बघा