Morning Glass Skin Secrets: सकाळी मिळणारा 'ग्लास स्किन' लूक! रात्री घेतलेली 'ही' 7 मिनिटांची काळजी सकाळी चेहऱ्यावर कशी चमक आणते?

Manish Jadhav

त्वचेला मिळतो आराम

आपण जेव्हा गाढ झोपेत असतो, तेव्हा आपली त्वचा दिवसभर साचलेली धूळ आणि ताण विसरुन स्वतःला रिपेयर करण्याचे काम वेगाने करते.

Morning Glass Skin Secrets | Dainik Gomantak

रात्रीच्या स्किन केअरचे लॉकिंग

रात्री झोपण्यापूर्वी लावलेले टोनर, सीरम आणि मॉइश्चरायझर रात्रभर त्वचेच्या आत मुरुन पेशींना हायड्रेट ठेवतात.

Morning Glass Skin Secrets | Dainik Gomantak

रक्ताभिसरण सुधारते

मसाज किंवा योग्य क्रिम लावल्यामुळे चेहऱ्यावरील नसांमध्ये रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे सकाळी चेहऱ्यावर गुलाबी आणि नॅचरल ग्लो दिसतो.

Morning Glass Skin Secrets | Dainik Gomantak

डेड स्किन सेलची सुटका

रात्रीच्या केअरमुळे मृत त्वचा (Dead Skin) हळूहळू बाहेर पडते आणि सकाळी नवीन, तरतरीत त्वचा समोर येते.

Morning Glass Skin Secrets | Dainik Gomantak

सूज आणि थकवा होतो दूर

सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर किंवा डोळ्यांखाली जो सुजलेला (Puffy) भाग दिसतो, तो रात्रीच्या योग्य स्किन केअरमुळे पूर्णपणे नाहीसा होतो.

Morning Glass Skin Secrets | Dainik Gomantak

तेल आणि कोरडेपणाचे संतुलन

रात्री त्वचेला आवश्यक ते पोषण मिळाल्यामुळे सकाळी त्वचा अति तेलकट किंवा अति कोरडी न राहता अगदी मऊ आणि समतोल राहते.

Morning Glass Skin Secrets | Dainik Gomantak

आरशासारखी चमकणारी 'ग्लास स्किन'

अवघ्या 7 मिनिटांच्या या रात्रीच्या नित्यनियमांमुळे सकाळी उठताच चेहरा कोणत्याही मेकअपशिवाय आरशासारखा चकाकणारा आणि तुकतुकीत दिसतो.

Morning Glass Skin Secrets | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा