Sameer Amunekar
कोथिंबीरमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि गॅस, बद्धकोष्ठता टाळली जाते.
सकाळी उपाशी पोटी कोथिंबीर खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि यकृतावर ताण कमी होतो.
कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
कोथिंबीरमध्ये क्लोरॉफिल मुबलक प्रमाणात असल्यामुळे रक्त शुद्ध राहते आणि त्वचाही निरोगी दिसते.
कोथिंबीरमध्ये पोटॅशियम आणि फोलिक अॅसिड असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदय निरोगी राहते.
कोथिंबीरमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे मेंदूतील तणाव कमी करतात आणि मानसिक शांती मिळते.
सकाळी उपाशी पोटी कोथिंबीर खाल्ल्याने शरीरात नैसर्गिक ऊर्जा निर्माण होते, दिवसभर ताजेतवाने राहता येते.