गोमंतक ऑनलाईन टीम
उठल्यानंतर पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीराला Hydration मिळण्यास मदत होते.
अंडी, डाळी, मूग, चणे, पनीर किंवा दही यांसारख्या Protein-rich पदार्थांचा नाश्त्यात समावेश करा.
ओट्स, पोहे, उपमा, फळं, भाज्या किंवा संपूर्ण धान्य यामुळे नाश्ता अधिक संतुलित करता येतो.
सफरचंद, पपई, पेरू, संत्री यांसारखी ताजी फळं नाश्त्यासोबत किंवा मधल्या वेळेत घेऊ शकता.
पॅकेज्ड सीरिअल्स, जास्त साखर असलेले पदार्थ आणि अतिप्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ रोजच्या नाश्त्यात टाळण्याचा प्रयत्न करा.
बदाम, अक्रोड, बिया किंवा शेंगदाणे यांसारखे पदार्थ योग्य प्रमाणात नाश्त्यात घेता येतात.
फक्त चहा-बिस्किटांवर न राहता Protein + Fiber + Whole Grains + Healthy Fats यांचा समतोल साधणारा नाश्ता निवडा.
घरातली रोपं सारखी सुकतायत? 'या' 7 स्मार्ट टिप्सने झाडांना मिळेल नवा बहर