Sameer Panditrao
सकाळी थंडी लक्षात घेऊन जाड कपडे घाला आणि दुपारी हलके कपडे ठेवा.
तापमान बदलत असले तरी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.
सकाळी गरम आणि पौष्टिक तर दुपारी हलका व पचायला सोपा आहार घ्या.
थंडी आणि उन्हामुळे त्वचा कोरडी होऊ नये म्हणून मॉइश्चरायझर वापरा.
अचानक तापमान बदलामुळे सर्दी-खोकला टाळण्यासाठी काळजी घ्या.
दुपारी ऊन तीव्र असल्यास टोपी, छत्री किंवा सनस्क्रीन वापरा.
हवामानानुसार दिनक्रम बदलल्यास थकवा आणि आजार टाळता येतात.