Sameer Panditrao
चहा पुन्हा गरम केल्याने त्यातील रसायने बदलून शरीरासाठी घातक ठरू शकतात.
वारंवार गरम केलेला चहा पिल्यास पोटात आम्लता आणि जळजळ वाढते.
चहा परत गरम केल्याने त्याची चव कडू होते आणि पचनावर परिणाम होतो.
पुन्हा उकळल्याने कॅफिनचा दुष्परिणाम वाढून अस्वस्थता जाणवू शकते.
डोकेदुखी, मळमळ आणि चिडचिड होण्याची शक्यता वाढते.
चहा वारंवार गरम केल्याने त्यातील उपयुक्त घटक नष्ट होतात.
पुन्हा गरम चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी हळूहळू हानिकारक ठरते.