AI Modules: भारत बनवतोय AI मॉड्यूल, 'ही' कंपनी देतेय भल्या भल्यांना टक्कर

Manish Jadhav

तंत्रज्ञानाचा विस्तार

भारतात सध्या वेगाने एआय तंत्रज्ञानाचा विस्तार होत आहे.

AI | Dainik Gomantak

एआय मॉड्यूल

या संदर्भात, 100 हून अधिक एआय मॉड्यूल तयार केले जात आहेत. इन्फोसिसने हे काम करण्याची जबाबदारी घेतली आहे.

AI | Dainik Gomantak

मोठे पाऊल

इन्फोसिसने एआयच्या जगात एक मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना मदत होईल. संपूर्ण जग एआय क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे.

Infosys | Dainik Gomantak

लॅंग्वेज मॉडेल

इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांनी सांगितले की, कंपनीने लहान लॅंग्वेज मॉडेल विकसित केले आहेत. हे बँकिंग, आयटी ऑपरेशन्स आणि सायबर सुरक्षेसाठी आहे. या मॉडेल्समध्ये 2.5 अब्ज पॅरामीटर्स आहेत.

Infosys | Dainik Gomantak

ऑडिट एजंट

याशिवाय, इन्फोसिसने एका ऑडिट एजन्सीसाठी तीन ऑडिट एजंट नियुक्त केले आहेत. या सेवा कंपनीसाठी अनेक कामे सहजपणे हाताळतात.

Infosys | Dainik Gomantak

लक्ष केंद्रित

इन्फोसिस त्यांच्या एआय सिस्टिमला मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, विशेषतः जनरेटिव्ह एआयच्या क्षेत्रात. कंपनीचा विश्वास आहे की, जनरेटिव्ह एआय क्लायंटसाठी नवीन संधी प्रदान करेल.

Infosys | Dainik Gomantak
आणखी बघा