Mood Fresh Tips: विनाकारण मन उदास?: आजच वापरा 'या' 'झटपट' ट्रिक्स, लगेच मूड होईल फ्रेश

Sameer Amunekar

1 मिनिट शांत बसा

नाकातून खोल श्वास घेऊन 4 सेकंद धरा आणि हळूवार सोडा. मेंदूला लगेच कूल-डाउन सिग्नल जातो.

Mood Fresh Tips | Dainik Gomantak

स्ट्रेच करा

फक्त 3-5 मिनिटे जरी चाललात किंवा हात-पाय स्ट्रेच केले तरी रक्तप्रवाह वाढून मूड अचानक हलका होतो.

Mood Fresh Tips | Dainik Gomantak

आवडतं गाणं प्ले करा

आपलं 'फेव्हरेट सॉन्ग' 30 सेकंदात मेंदूत ‘फील-गुड’ केमिकल्स सक्रिय करतं.

Mood Fresh Tips | Dainik Gomantak

लिंबू पाणी प्या

शरीरात हायड्रेशन कमी झाली तरीही मूड डाऊन होतो. थंड किंवा साधं पाणी लगेच ताजेतवाने करतं.

Mood Fresh Tips | Dainik Gomantak

फोन 10 मिनिटांसाठी दूर ठेवा

सोशल मीडिया स्क्रोलिंगमुळे नकळत स्ट्रेस वाढतो. थोडा ब्रेक मेंदूला मोठा रिलॅक्स देतो.

Mood Fresh Tips | Dainik Gomantak

कोणाशी तरी 1-2 मिनिटे बोलून घ्या

हलकं-फुलकं बोलणं किंवा एक स्मितही मूडला ताबडतोब बूस्ट देतं.

Mood Fresh Tips | Dainik Gomantak

चेहऱ्यावर थंड पाणी मारा

त्वचा ताजीतवानी होते आणि मेंदूचा ‘रिफ्रेश मोड’ ताबडतोब ऑन होतो.

Mood Fresh Tips | Dainik Gomantak

गरम पाणी की थंड? हिवाळ्यात आंघोळीसाठी 'बेस्ट' काय?

Winter Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा