पावसाळ्यात बीचवर जात येत नाही? गोव्यात 'या' ठिकाणी जा आणि घ्या मान्सूनचा पुरेपूर आनंद

Sameer Panditrao

पावसाळा

पावसाळयात गोव्याचे सौन्दर्य चांगलेच खुलते.

Things to do in Goa during rains| Divar Island | Dainik Gomantak

एक सुंदर ठिकाण

गोव्यात पावसात किनारी पर्यटनाचा फार आनंद घेता येत नसला तरी या जागेवरून तुम्हाला पावसाचा आनंद घेता येईल.

Things to do in Goa during rains| Divar Island | Dainik Gomantak

दिवाडी बेट

गोव्यातील दिवाडी बेटावरून पाऊस मस्त एन्जॉय करता येतो.

Things to do in Goa during rains| Divar Island | Dainik Gomantak

बघण्यासारखी ठिकाणे

सेंट मॅथ्यूज चर्च, अवर लेडी ऑफ पायटी चर्च, कोटीतीर्थ तलाव, अनेक महत्वाची मंदिरे अशी ठिकाणे तुम्हाला पाहता येतील.

Things to do in Goa during rains| Divar Island | Dainik Gomantak

मांडवी नदी

मांडवी नदीचा सुंदर नजारा इथे पाहता येतो.

Things to do in Goa during rains| Divar Island | Dainik Gomantak

पोर्तुगीज शैलीतील घरे

या बेटावर रंगीबेरंगी पोर्तुगीज शैलीतील घरे, बागा पाहायला मिळतात.

Things to do in Goa during rains| Divar Island | Dainik Gomantak

राजधानीजवळ

हे ठिकाण राजधानी पणजीपासून जवळ आहे.

Things to do in Goa during rains| Divar Island | Dainik Gomantak
एकटं राहावं की रिलेशनशिपमध्ये जावं?