Goa Romantic Tourist Places : 'ही' आहेत गोव्यातील बेस्ट रोमॅंटिक ठिकाणे

गोमन्तक डिजिटल टीम

चोडण बेट

गोव्यातील १७ गुप्त बेटांपैकी हे सर्वात मोठे बेट आहेत. या बेटावर सलीम अली पक्षी अभयारण्य आहे.

Chorao Island | Dainik Gomantak

क्रूझ राईड

गोव्यातील क्रूझ सफर पर्यटकांसाठी मंत्रमुग्ध करणारी असते. क्रुझमध्ये रात्रीच्या वेळी समुद्र सफारीचा आनंद लुटता येतो.

Cruise ride | Dainik Gomantak

दुधसागर धबधबा

गोव्यातील मुख्य धबधब्यापैकी एक दुधसागर धबधबा गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे.

water fall in goa | Dainik Gomantak

बटरफ्लाय बीच

बटरफ्लाय बीचवर प्रामुख्याने पाळोळे बीचवरून बोटीने जाता येते, कारण तेथे जाण्यासाठी कोणतेही थेट रस्ते नाहीत.

Butterfly Beach | Dainik Gomantak

बागा समुद्र किनारा

गोवा मध्ये बागा हा एक प्रमुख समुद्र किनारा ठिकाण आहे. गोव्यामध्ये बागा समुद्र किनाऱ्याला उत्कृष्ट पर्यटक स्थळ म्हणून मानले जाते.

Baga Beach | Dainik Gomantak

पर्यटकांची गर्दी

गोव्यातील समुद्र किनारे पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते.

goa | Dainik Gomantak