Chikhal Kalo Festival : गोव्यातील पारंपारिक चिखल काला महोत्सव

गोमन्तक डिजिटल टीम

चिखल काला महोत्सव गोवा

चिखल काला महोत्सव गोव्यातील एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यामध्ये दरवर्षी गोवेकर सहभागी होतात.

Chikal Kalo Festival Goa | Dainik Gomantak

विविध कार्यक्रम

या महोत्सवामध्ये गोवेकरांकडून संगीत, लोकनृत्य, असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

Chikal Kalo Festival Goa | Dainik Gomantak

पुरुषांचा सहभाग

चिखल काला महोत्सवात प्रामुख्याने गोव्यातील पुरुष सहभागी झालेले दिसून येतात.

Chikal Kalo Festival Goa | Dainik Gomantak

गोवा शेतकरी

चिखल काला महोत्सव गोव्यातील शेतकरी समुदायातील लोक साजरा करतात. त्यावेळी ते एकत्र मिळून पारंपारिक नृत्य करतात.

Chikal Kalo Festival Goa | Dainik Gomantak

आनंदाचा दुर्मिळ संगम

चिखल कालो हा धार्मिक उत्सव गोव्यातील माशेल गावात साजरा केला जातो. हा भक्ती आणि आनंद यांचा दुर्मिळ संगम आहे.

Chikal Kalo Festival Goa | Dainik Gomantak

२९ जून २०२४

या वर्षी गोव्यात २९ जून रोजी चिखल काला महोत्सव साजरा केला जाणार आहे. हा महोत्सव पाहण्यासाठी अनेक लोक सहभागी होतात.

Chikal Kalo Festival Goa | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.