Monsoon Gardening Tips: 'या' फुलझाडांमुळे बाल्कनी बनेल रंग, सुगंध आणि ताजेपणाचा खजिना

Sameer Amunekar

झेंडू

झेंडूचे रोप कमी देखभालीत चांगले वाढते. पिवळ्या आणि केशरी रंगाच्या फुलांमुळे बाल्कनी आकर्षक दिसते.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

जास्वंद

मान्सूनमध्ये जास्वंदाची वाढ वेगाने होते. लाल, गुलाबी किंवा पिवळ्या फुलांमुळे घराला नैसर्गिक सौंदर्य मिळते.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

मोगरा

पावसाळ्यात मोगऱ्याची हिरवाई आणि फुलांचा गंध अधिक खुलतो. बाल्कनीत ताजेपणा आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

सदाफुली

कमी काळजीतही सदाफुली भरपूर फुले देते. पांढरी, गुलाबी आणि जांभळी फुले बाल्कनीला रंगीबेरंगी बनवतात.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

गुलाब

योग्य सूर्यप्रकाश आणि पाण्याची व्यवस्था असल्यास मान्सूनमध्ये गुलाबांची सुंदर फुले उमलतात. बाल्कनीला राजेशाही लुक मिळतो.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

पेटुनिया

गुलाबी, जांभळा, पांढरा आणि लाल अशा विविध रंगांतील पेटुनिया फुले पावसाळ्यात बाल्कनीला आकर्षक बनवतात.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

रेन लिली

पावसाच्या सरींनंतर अचानक फुलणारी रेन लिली बाल्कनीला अनोखे सौंदर्य देते. तिची नाजूक पांढरी किंवा गुलाबी फुले लक्ष वेधून घेतात.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

कांद्याचा रस लावून मिळवा निरोगी आणि सुंदर त्वचा

Skin Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा