Sameer Amunekar
थोड्या सरीत छत्री घेऊन किंवा हातात हात धरून रस्त्यावर किंवा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा.
खिडकीतून पाऊस पाहता येईल असं कोझी कॅफे निवडा, चहा–कॉफी, गरम स्नॅक्स आणि एकमेकांशी गप्पा परफेक्ट.
पावसात शांत रस्त्यांवर लॉन्ग ड्राईव्ह, गाडीच्या स्पीकर्सवर रोमँटिक गाणी आणि एकमेकांची साथ.
पावसाळी संध्याकाळी कँडल लाईट डिनर किंवा एकत्र काहीतरी स्वयंपाक करून घरातच स्पेशल डेट प्लॅन करा.
जर दोघांनाही ट्रेकिंगची आवड असेल, तर एखादं छोटंसं पावसाळी ट्रेकिंग प्लॅन करा. साहस आणि रोमँस यांचा सुंदर मेळ.
जरा हटके अनुभव हवा असेल तर, घराच्या टेरेसवर किंवा रिसॉर्टमध्ये रेन डान्स फक्त तुम्हा दोघांसाठी.