'थोडा वेळ लागेल, पण...', शस्त्रक्रियेनंतर शमीची पहिली प्रतिक्रीया

Pranali Kodre

मोहम्मद शमी

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत एक मोठी बातमी 26 फेब्रुवारी 2024 रोजी समोर आली आहे.

Mohammad Shami | X/BCCI

शस्त्रक्रिया

शमी वर्ल्डकप 2023 पासून डाव्या पायाच्या दुखापतीचा सामना करत आहे. आता असे समोर आले आहे की त्याच्या टाचेच्या वरच्या भागाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Mohammad Shami Surgery | X/MdShami11

UK मध्ये शस्त्रक्रिया

शमीवर युनायटेड किंगडममध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Mohammad Shami Surgery | X/MdShami11

पोस्ट करून दिली माहिती

शस्त्रक्रिया झाली असल्याचे स्वत: शमीने पोस्ट करून सांगितले आहे.

Mohammad Shami | X/BCCI

"लवकरच राहिल स्वत:च्या पायावर उभा..."

शमीने याबद्दल सांगितले की त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यातून सावरण्यासाठी काही काळ जाईल. पण लवकरच स्वत:च्या पायावर उभे राहण्यास उत्सुक आहे.

Mohammad Shami Post | X/MdShami11

आयपीएल 2024 मधून बाहेर

या शस्त्रक्रियेमुळे शमी आगामी आयपीएल 2024 हंगामातूनही बाहेर झाला आहे.

Mohammad Shami | facebook

लवकर तंदुरुस्त होण्याची आशा

आता भारतीय संघव्यवस्थापनेला आशा असेल की शमी जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपपर्यंत पूर्ण तंदुरुस्त होईल.

Mohammad Shami | X/BCCI

IND vs ENG: रोहित शर्मा कसोटीत 4 हजारी मनसबदार!

Rohit Sharma | X/BCCI
आणखी बघण्यासाठी