काय होते तीन कृषी कायदे?

Puja Bonkile

पहिल्या कायद्यामद्धे शेतकऱ्यांना चांगली किमत मिळून त्यांच्या मालाला लवकर गिऱ्हाईक मिळाव या संदर्भातील सुविधा केल्या होत्या.

3 farm law replead | Dainik Gomantak

दूसरा कायदा म्हणजे शेतकरी घेत असलेल्या पिकांसाठी आगाऊ स्वरूपात करार करता येण्याची तरतूद केली होती. भारतात सध्याही काही प्रमाणात अशा पद्धतीची कंत्राटी शेती पाहायला मिळते. पण या पद्धतीला कायदेशीर स्वरूप देण्याचा हा प्रयत्न होता.

3 farm law | Dainik Gomantak

Essential Commodities (Amendment) Bill म्हणजे अत्यावश्यक वस्तु विधेयक हा तिसरा कायदा होय. यात सरकारने अनेक कृषी उत्पादन यादीतून काढण्याचा निर्णय घेतला होता.

Farmers protest | Dainik Gomantak

आज देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Modi on 3 farm law | Dainik Gomantak