मॉडेल उमर रियाझचे गोव्यात बर्थ डे आणि न्यू ईयर सेलिब्रेशन

Akshay Nirmale

गोवा व्हेकेशन

Bigg Boss 15 या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धी पावलेल्या मॉडेल उमर रियाझ सध्या गोव्यात व्हेकेशनवर आहे.

Umar Riaz | Instagram

वाढदिन आणि न्यू ईयर

उमरने त्याचा वाढदिवस गोव्यात साजरा केला. तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी तो गोव्यात आला आहे.

Umar Riaz | Instagram

बीचवर फोटो

उमरने हणजुणे (Ajuna) बीचवरील फोटोज सोशल मीडियात शेअर करत आहेत.

Umar Riaz | Instagram

मॉडेल बंधू

खरंतर उमर हा त्याचा भाऊ आणि मॉडेल असीम रियाझ याच्यामुळे चर्चेत आला होता. आधी असीमच बिग बॉसमध्ये सहभागी झाला होता.

Umar Riaz | Instagram

उच्चशिक्षित

उमर हा खरंतर सर्जन डॉक्टर आहे. पण सध्या तो मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे.

Umar Riaz | Instagram

म्युझिक व्हिडिओज

अलीकडच्या काळात उमर म्युझिक व्हिडिओज देखील करत आहे.

Umar Riaz | Instagram

कॅप्शन

मला माझ्याबाबत खूप छान वाटत आहे. खूप सकारात्मक. काहीतरी मोठं करण्यासाठी मेंदुने तयारी केली आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, अशी कॅप्शन उमरने दिली आहे.

Umar Riaz | Instagram
Pandit Jawaharlal Nehru | Dainik Gomantak