गोमंतक ऑनलाईन टीम
मोबाईलच्या निळ्या प्रकाशामुळे झोप येण्यास उशीर होतो आणि झोपेचे चक्र बिघडू शकते.
सतत स्क्रीन पाहिल्याने डोळे कोरडे पडणे, जळजळ आणि थकवा जाणवू शकतो.
रील्स आणि व्हिडिओ पाहिल्याने मेंदूला शांत होण्यास वेळ लागतो.
सोशल मीडियावरील सततच्या अपडेट्समुळे चिंता आणि अस्वस्थता वाढू शकते.
अपुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवशी लक्ष केंद्रित करणे कठीण होते.
रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने सकाळी सुस्ती आणि थकवा जाणवू शकतो.
झोपेच्या कमतरतेमुळे भूक वाढू शकते आणि खाण्याच्या सवयी बदलू शकतात.