Sameer Panditrao
चार्जिंग
ओव्हरचार्ज टाळा, २०%–८०% दरम्यान बॅटरी ठेवा.
ओरिजिनल
नेहमी कंपनीचा चार्जर आणि केबलच वापरा.
तापमान
मोबाईल जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या.
अॅप्स
बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अनावश्यक अॅप्स बंद ठेवा.
ब्राइटनेस
स्क्रीन ब्राइटनेस कमी ठेवल्यास बॅटरी वाचते.
अपडेट्स
सिस्टम अपडेट्स वेळोवेळी करा, परफॉर्मन्स सुधारतो.
सेव्हर
बॅटरी सेव्हर मोड वापरून बॅटरी आयुष्य वाढवा.