रात्री झोपताना दुधात मिसळा 'हा' पदार्थ; सकाळी पोट होईल साफ

Akshata Chhatre

झोपेची वेळ चुकणे

सतत झोप न लागणे, झोपेची वेळ चुकणे, किंवा रात्री वारंवार जाग येणे ही आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत खूपच सामान्य समस्या झाली आहे.

home remedy for constipation|natural digestion tip | Dainik Gomantak

मोठा धोका

पण तीच सवय पुढे जाऊन मानसिक आणि शारीरिक आरोग्यास मोठा धोका ठरू शकते.

home remedy for constipation|natural digestion tip | Dainik Gomantak

निद्रानाशाची सवय

विशेषतः ताण, मोबाईलचा अतिवापर, चुकीची दिनचर्या, अनियमित आहार या सगळ्यामुळे झोपेचं नैसर्गिक चक्र बिघडतं आणि नंतर निद्रानाशाची सवय पक्की होते.

home remedy for constipation|natural digestion tip | Dainik Gomantak

जायफळ

जायफळामध्ये myristicin नावाचं संयुग असतं, जे मेंदूत नैसर्गिकरित्या झोप नियंत्रण करणाऱ्या न्यूरोट्रांसमीटरवर सकारात्मक परिणाम करतं.

home remedy for constipation|natural digestion tip | Dainik Gomantak

पोट फुगणं

रात्री अपचन, गॅस, पोट फुगणं यामुळेही झोप लागत नाही. दूधात जायफळ मिसळून घेतल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो, पोटातील जळजळ कमी होते आणि शरीर झोपेसाठी तयार होतं.

home remedy for constipation|natural digestion tip | Dainik Gomantak

जायफळ पावडर

अशा वेळी झोपेच्या आधी एक तास गरम दूधात अर्धा चमचा जायफळ पावडर मिसळून प्या. यामुळे शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स होतात, आणि झोपेचा दर्जा आणि कालावधी सुधारतो.

home remedy for constipation|natural digestion tip | Dainik Gomantak

शरीराला विश्रांती

नुसती झोप येणं पुरेसं नाही; ती सलग, सखोल आणि शांत असणं महत्त्वाचं आहे. जायफळयुक्त दूध झोपेत व्यत्यय येऊ देत नाही, शरीराला पूर्ण विश्रांती मिळते.

home remedy for constipation|natural digestion tip | Dainik Gomantak

शेफालीला झालेला आजार तुम्हालाही असू शकतो; शरीर देतं 'या' सूचना

आणखीन बघा