Mitchell Starc: विकेटकिपर ते फलंदाजांना धडकी भरवणार गोलंदाज

Pranali Kodre

वाढदिवस

ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क 30 जानेवारीला त्याचा वाढदिवस साजरा करतो.

Mitchell Starc

विकेटकिपर म्हणून सुरुवात

सध्याच्या क्रिकेटमध्ये दिग्गज गोलंदाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टार्कने खरंतर क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात विकेटकिपर म्हणून केलेली.

Mitchell Starc | X/ICC

14 व्या वर्षी गोलंदाजीला सुरुवातीला

मात्र, साधारण वयाच्या 14 व्या वर्षी त्याला त्याच्या क्लबमधील प्रशिक्षकाने विकेट किपिंग सोडून गोलंदाजीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर स्टार्कने गोलंदाजीकडे लक्ष वळवले.

Mitchell Starc

दिग्गज गोलंदाज

आता स्टार्कचे नाव दिग्गज गोलंदाजांमध्ये घेतले जाते.

स्टार्कने त्याच्या कारकिर्दीतील 87 कसोटीत 353 विकेट्स, 121 वनडेत 236 विकेट्स आणि 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 73 विकेट्स घेतल्या आहेत.

Mitchell Starc

स्टार्कने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 पेक्षा जास्त सामने खेळताना 2500 पेक्षाही अधिक धावाही केल्या आहेत.

Mitchell Starc

स्टार्क वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने 65 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यापुढे ग्लेन मॅकग्रा (71) आणि मुथय्या मुरलीधरन (68) आहेत.

Mitchell Starc

स्टार्कने 2015 आणि 2023 वनडे वर्ल्डकप, 2021 टी20 वर्ल्डकप आणि 2023 कसोटी चॅम्पियनशीपही जिंकली आहे.

Pat Cummins and Mitchell Starc | X/ICC

IND vs ENG: सर्फराजची प्रतिक्षा संपली, भारतीय संघात मिळाली संधी

आणखी बघण्यासाठी