Sameer Amunekar
ओपल सुचाता चुआंगश्रीने दुसरा मिस वर्ल्डचा किताब जिंकला आहे.
मिस थायलंडने जगभरातील १०७ सुंदरींना हरवून हा मुकुट जिंकला.
या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व नंदिनी गुप्तानं केले होते. पण ती टॉप ४ मध्ये स्थान मिळवू शकली नाही.
इथिओपियाची हसेट डेरेजे दुसऱ्या क्रमांकावर आली. मार्टिनिकची ऑरेली तिसऱ्या क्रमांकावर आली आणि पोलंडची माजा क्लाझ्दा चौथ्या क्रमांकावर आली.
ओपल सुचाता चुआंगश्री ही जगातील सर्वात सुंदर मुलगी बनली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या या सौंदर्य स्पर्धेत ओपलने ११० देशांतील सुंदरींना हरवून हा मुकुट जिंकला.
ओपल सुचाता विजेती ठरल्यानंतर तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.