Akshata Chhatre
मिसमॅच या वेब सिरीजनंतर अनेकांची पसंत बनलेली प्राजक्ता कोळी लग्नानंतर पहिल्यांदाच पती वृषांक यांच्यासह गोव्यात आलीये.
मूळची महाराष्ट्रातील प्राजक्ता हिने नेपाळमधील वृषांक याच्यासह लग्नगाठ बांधली आहे.
काही दिवसांपूर्वी प्राजक्ता कोळी आणि वृषांक यांचं लग्न झालं होतं, किमान १५ वर्ष डेट केल्यांनतर दोघांनी लग्नगाठ बांधली.
प्राजक्ता कोळी मोस्टली सेन नावाच्या युट्युब चॅनलवरून घराघरात पोहोचली, युट्युबर म्हणून ओळख मिळवल्यानंतर तिने अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
प्राजक्ता कोळी हिने स्वतः इंस्टाग्रामवर फोटोज शेअर केले आहेत. यात ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुलून दिसतेय. शिवाय काही फोटोजमध्ये प्राजक्त कोळी गोव्याच्या किनाऱ्यावर शांतात अनुभवताना दिसतेय.